"विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १२७:
: for retrieving all missing entries we create month pages. and use them to find missing entries. e,g.g [[Wikipedia:दिनविशेष/जानेवारी]]
: - [[User:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] 12:20, 11 जानेवारी 2007 (UTC)
 
==दिनविशेष==
मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर रोजचा दिनविशेष दिसावा अशी व्यवस्था केलेली आहे. रोजचा दिनविशेष त्या त्या तारखेस झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतो. हा दिन विशेष आपोआप बदलण्याची व्यवस्था केलेली आहे.म्हणजे फक्त ३६५ दिवसांची ३६५ पाने आणि त्या त्या दिवसात झालेली घटना असं वरकरणी सोपं वाटणार काम तेवढही सोप नाही.
 
३६५ दिवसांची ३६५ पाने [[Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १]] अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे‌.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे [[जानेवारी १]] असे लेख पान असते,त्यातून Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.
 
म्ह्णजे "Wikipedia:दिनविशेष/" प्रत्येक दिवसाचे अशी ३६५ पाने.प्रत्येक तारखे करता एक लेख अशी ३६५ पाने.प्रत्येक इसवी सन वर्षाचे एक पान म्हणजे इसवी सना नंतरची २०१० पाने आणि इसवी सन पूर्व करता किमान २००० पाने.प्रत्येक दिवसाच्या पाच नोंदींची किमान पाच वाक्ये ,प्रत्येक वाक्यात किमान असे दोन शब्द कि ज्यांच्या करता माहिती पूर्ण स्वतंत्र लेख असावेत,फक्त एवढा पसारा आहे.
 
एका अर्थाने हे काम व्यवस्थित जमले तर सारा मराठी विकिपीडिया व्यवस्थित जमला अशी शाबास्कई घ्यायला हरकत नसावी
 
[[User:Mahitgar|Mahitgar]] 16:57, 11 जानेवारी 2007 (UTC)