"विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ११९:
[[User:अभय नातू|अभय नातू]] 19:20, 29 डिसेंबर 2006 (UTC)
==दिनविशेष some doubts==
:ग्रेगोरियन दिनदर्शिकेत बऱ्याच तारखां बद्दल काहीनं काही माहिती दिसते,पण त्या सर्व तारखांबद्दल [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=Special%3AAllpages&from=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7+&namespace=4 दिनविशेष]मध्ये माहिती आहेच असे दिसत नाही असे का ? हे अपूर्ण काम आहे का, आणि तसे असेल तर काही specific योगदानामुळे लौकर पूर्ण होण्यास मदत होईल काय?
:दुसरे असे की [[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=Special%3AAllpages&from=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7+&namespace=4 wikipedia: दिनविशेष] मध्ये काही तारखा मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिसतात याचे काही विशेष प्रयोजन अभिप्रेत आहे का?किंवा इंग्रजी तारखांचे लेख वगळणे अभिप्रेत आहे का?
:दिनविशेषांचे काम होण्याच्या राहिलेल्या नेमक्या तारखा काही सोप्या पद्धतीने वेगळ्या काढता येतील का ,म्हणजे सगळ्यांना मिळून योगदान करणे सोपे जाईल किंवा कसे ?
[[User:Mahitgar|Mahitgar]] 10:26, 11 जानेवारी 2007 (UTC)