"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''निळू फुले''' ([[इ.स. जन्म:१९३१|१९३१]] - म्रुत्यू [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी]] रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. ''कथा अकलेच्या कांद्याची'' या लोकनाट्या द्वारेलोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी [[अंधश्रद्धा निर्मुलननिर्मूलन समिती]] साठीही काम केले आहे.
 
== जीवन ==
==कारकीर्द==
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे [[१३- जुलै-२००९]], [[इ.स. ला२००९|२००९]] रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुले यांच्याफुल्यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे .
ते ७९ वर्षांचे होते. अन्ननलिकेच्या कर्करोगाने गेले काही दिवस अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथीलपुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये,पुणे इथे दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते.
 
== कारकीर्द ==
'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्या द्वारे पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून [[मराठी]] चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
यांनी सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व [[रंगभूमी]]वर काम केलेले आहे.
Line ७ ⟶ ११:
[[मराठी]] भाषेतून जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे.
त्यांच्या भुमिकांपैकी मराठी चित्रपटातील 'सामना' , 'सिंहासन', 'चोरीचा मामला', 'शापित', 'पुढचं पाऊल' यातील भूमीका विशेष मानल्या जातात.
 
=== लोकनाट्ये ===
पुढारी पाहिजे , बिन बियाचे झाड , कुणाचा कुणाला मेळ नाही , कथा अकलेच्या कांद्याची , लवंगी मिरची कोल्हापूरची , मी लाडाची मैना तुमची , राजकारण गेलं चुलीत
 
=== चित्रपट ===
एक गाव बारा भानगडी , सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी , सर्वसाक्षी , आयत्या बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई ( नवीन ), लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , राणीने डाव जिंकला , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती
 
==पुरस्कार==
* महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे - [[इ.स. १९७२]], [[इ.स. १९७३]] आणि [[इ.स. १९७४]] मध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
* राष्ट्रपतींच्या हस्ते [[साहित्य संगीत अकादमी]]चा पुरस्कार
* 'सुर्यास्तसूर्यास्त' या नाटकाकरीतानाटकाकरिता [[नाट्यदर्पण]] हा पुरस्कार
 
==निधन==
 
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे १३-जुलै-२००९ ला पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुले यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे .
ते ७९ वर्षांचे होते. अन्ननलिकेच्या कर्करोगाने गेले काही दिवस अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये,पुणे इथे दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते.
गेल्या रविवारी सकाळी त्रास वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असले , तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अन्न गिळणे शक्य होत नसल्याने त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.
 
निळू फुले यांची गाजलेली लोकनाट्यं -
पुढारी पाहिजे , बिन बियाचे झाड , कुणाचा कुणाला मेळ नाही , कथा अकलेच्या कांद्याची , लवंगी मिरची कोल्हापूरची , मी लाडाची मैना तुमची , राजकारण गेलं चुलीत
 
निळू फुले यांचे गाजलेले मराठी सिनेमे -
एक गाव बारा भानगडी , सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी , सर्वसाक्षी , आयत्या बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई ( नवीन ), लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , राणीने डाव जिंकला , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती
==बाह्य दुवे==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4771033.cms निळू फुले यांची कारकीर्द्]
 
* [http://www.maaybhumi.com/2010/02/blog-post_1511.html चळवळीतला 'नायक' माणूस- निळूभाऊ (मायभूमी.कॉम)]
*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4771033.cms निळू फुले यांची कारकीर्द्]
* [http://pareshprabhumarathi.wordpressmarathimovieworld.com/2009/07/13interviews/niluphule/nilu phule -interview]परेश प्रभू यांनी घेतलेली.php निळू फुले यांची मुलाखत.]
*[http://www.maaybhumi.com/2010/02/blog-post_1511.html चळवळीतला 'नायक' माणूस- निळूभाऊ (मायभूमी.कॉम)]
* [http://marathipareshprabhu.marathimovieworldwordpress.com/interviews2009/07/13/niluphule-/nilu phule interview.php]परेश प्रभू यांनी घेतलेली निळू फुले यांची मुलाखत].
 
*[http://pareshprabhu.wordpress.com/2009/07/13/niluphule/nilu phule interview]परेश प्रभू यांनी घेतलेली निळू फुले यांची मुलाखत.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:मराठी अभिनेते|फुले, निळू]]}}
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|फुले, निळूअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|फुले, निळूचित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
 
[[de:Nilu Phule]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले