"ताहराबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ताह...
(काही फरक नाही)

१३:२०, २९ एप्रिल २०१० ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ताहराबाद आहे. येथे संत महिपती महाराजांची समाधी स्थळ असुन संत महिपती यांच्या कुळातील विठ्ठल मंदिर आहे. ताहराबाद हा डोंगराळ भाग आहे.