"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
अवर्गीकृत साचा हटविला. वर्गीकरण झालेले आहे.
ओळ १:
{{वर्ग}}
[[होनाजी बाळा]] (जन्म इ.स. १७५४ मृत्यू : १८४४) [[पुणे]] येथील रहिवासी. होणाजीचे घराणेच शाहिराचे होते. आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजी आणि त्याचा मित्र [[बाळा बहिरु]] अशा जोडनावांनी हा कवनप्रकार प्रसिद्ध झाला. रागदारीवर त्यांनी अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
 
'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या लावणीला आजही भूपाळीचे महत्व प्राप्त झाले आहे.
[[वर्ग:मराठी लावणीकार|बाळ, होनाजी]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]