"अनंत मनोहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यां...
(काही फरक नाही)

२२:१८, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक थोर गायक व गुरू.

ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.

बाह्यदुवे

वरदा गोडबोले यांनी गायलेली अंतुबुवांची यमन रागातली बंदिश