"के.जी. गिंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय गायक, शिक्षक, संगीतकार आणि विचारवंत
Content deleted Content added
नवीन पान: पं के.जी.गिंडे हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या [[आग्रा घराणे|आग्...
(काही फरक नाही)

२२:०१, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

पं के.जी.गिंडे हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या आग्रा परंपरेतले एक गायक..

गिंडेबुवांना पं.श्रीकृष्ण नारायण रातंजनकर तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्याकडून गाण्याची तालीम मिळाली.