"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== '''विकीपीडियातील व्याख्या''' ==
इंग्रजी विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार [http[://en.wikipedia.org/wiki/National_language:National language|National language]] कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते.
इंग्रजी विकिपीडियातील राष्ट्रभाषा या दुव्यावर नॅशनल लैग्वेज संदर्भ पाहावा.
[http://en.wikipedia.org/wiki/National_language]
 
 
 
 
 
 
 
 
 
[[en:National language|National language]]