"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pl:Chandrapur (dystrykt)
No edit summary
ओळ २:
[[Image:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत. चंद्रपूर ही [[गोंड]] राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात [[नागपूर|नागपूरच्या]] भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक चुनाच्या खाणीदेखिल आहेत.
 
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस [[आदिलाबाद जिल्हा]] ([[आंध्र प्रदेश]]) आहे. जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांत वसला आहे ज्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.