"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{साम्यवाद}}
व्लादिमीर इलिच लेनिन (इस.१८७०-१९२४) हे [[रशिया]]चे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. [[सोवियत रशिया]]च्या पहिल्या सरकारचे अध्यक असलेले लेनिन सोवियत सोशालिसट बोल्शेविक पार्टी (नंतरची [[कम्युनिस्ट पार्टी]]) चे नेते होते. रशियन राज्यक्रांतीनंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे.
 
८७

संपादने