"साम्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[Image:Hammer_and_sickle_100px.jpg|thumb|left|साम्यवादाचे चिन्ह- कोयता व हातोडा]]
{{साम्यवाद}}
 
'''कम्युनिस्ट विचारसरणी''' किंवा कम्युनिझम ही एक अशी राज्यव्यवस्था / समाजव्यवस्था आहे जीत उत्पादनाचे मुख्य साधने व स्त्रोत समाजाच्या (कुणा एका व्यक्तीच्या ऐवजी) मालकीचे असतात. कामाची समान विभागणी, योग्यतेनुसार आणि सर्व फायदे, गरजेनुसार हे कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी मागे पडत गेली व आज केवळ चार देशात कम्युनिस्ट राज्यव्यवस्था आहे- ([[उत्तर कोरीया]], [[व्हियेतनाम]], [[चीन]] व [[क्युबा]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/साम्यवाद" पासून हुडकले