"चर्चा:कारगिल युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: कारगील हा शब्द अनेकदा कारगिल असा लिहिला गेला आहे. मराठीत अकारान्त ...)
 
कारगील हा शब्द अनेकदा कारगिल असा लिहिला गेला आहे. मराठीत अकारान्त शब्दाचे उपान्त्य अक्षर नेहमी दीर्घच असते या नियमाने, आणि वृत्तपत्रांतून सतत वापरल्या गेल्यामुळे कारगील हाच शब्द रूढ झाला आहे. त्यामुळे जिथेजिथे कारगिल असे उमटले असेल तिथेतिथे ते कारगील असे करावे. हिंदी-इंग्रजी किंवा अन्य भाषांच्या लिपीत हा शब्द कसा लिहितात याला काहीही महत्त्व देण्याचे कारण नाही. --[[सदस्य:J|J]] १८:३१, १४ एप्रिल २०१० (UTC)
 
चूक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद [[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] १५:२३, १८ एप्रिल २०१० (UTC)
३,५७२

संपादने