"विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
:*विकिपिडीयातील बहुतेक सगळी माहिती कोणत्या ना कोणत्या संदर्भावरुनच घेतलेली असते. लेखक सहसा लिहिलेल्या मजकूराचे संदर्भ देतात. लेखाच्या शेवटी या संदर्भांची यादी केलेली असते. जर अशी यादी नसेल किंवा एखादी माहिती त्या संदर्भांमध्ये नसेल अथवा लेखाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर ती मिळवण्यासाठी अनेक उपाय (महाजालावर) आहेत. मराठी विकिपिडीयासाठी इंग्लिश विकिपिडीया हा सगळ्यात मोठा व महत्त्वाचा संदर्भस्रोत आहे. तेथे मिळालेली माहिती अपुरी पडल्यास गूगल, याहू किंवा तत्सम शोधयंत्राद्वारे आणखी माहिती मिळू शकेल. अर्थात, ग्रंथालयातील पुस्तके (बर्‍याचदा यांची यादीही संदर्भांत लिहीलेली असते) वगैरे ऑफलाइन संदर्भसुद्धा पडताळून पाहता येतील.
* '''I want to add reference how do I do it?'''
:'''लेखातील माहितीबद्दल संदर्भ कसा द्यावा?'''
::विकिपिडीयातील माहितील संदर्भ खालील प्रकारे देता येतो.
* वाक्य पूर्ण झाल्यावर संदर्भ लिहा व त्याच्या भोवती <nowiki><ref></ref></nowiki> असे टंकित करा किंवा संदर्भाचा मजकूर पसंत(सिलेक्ट) करुन संपादनपेटीच्या वर असलेल्या पट्टीतील <ref /ref> असे दिसणार्‍या बटणावर टिचकी द्या.
* लेखाच्या शेवटी <nowiki>==संदर्भ व टीप==</nowiki> असे लिहून '''संदर्भ व टीप''' असा एक विभाग तयार करा. त्यात <nowiki><references /></nowiki> असे लिहा. झाले संदर्भ तयार!!
 
* '''I want to dispute an entry ,How do I do it?'''
: '''एखाद्या लेखात लिहीलेली माहिती चुकीची आहे. मी त्याबद्दल आक्षेप कोठे व कसा घेउ?'''