"विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎FAQ
ओळ ४३:
: ''एखाद्या लेखात लिहीलेली माहिती चुकीची आहे. मी त्याबद्दल आक्षेप कोठे व कसा घेउ?''
::विकिपिडीयावरचे लेखक सहसा पडताळून पाहिल्याशिवाय माहिती देत नाहीत. तरीही येथे लिहिलेली माहिती चुकीची किंवा अपूर्ण माहिती शक्य आहे. तुम्हाला अशी माहिती आढळली तर दोन उपाय आहेत.
:* तुम्हाला खात्री असेल की तुमची माहितीच बरोबर आहे आणी तुमच्याकडे त्याबद्दलचा पुरावा किंवा संदर्भ असेल, तर लेखात योग्य तो बदल करा व तुमच्या बदलाकरता पुरावा/संदर्भ (शक्यतो ऑनलाइन) द्या. पुरावा (रेफरन्स)/संदर्भ कसा द्यावा याची माहिती वर दिलेली आहे.
:* जर तुमची याबद्दल खात्री नसेल तर किंवा एखाद्या लेखातील मजकूराबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर त्या लेखाच्या चर्चा पानावर टिचकी द्या व तेथील अधिक चिह्नावर(+) टिचकी देउन आपले मत अथवा विरोध नोंदवा. इतर विकिपिडीयन्स काही तासांत किंवा दिवसात तुम्हाला प्रतिसाद देतील. जर मत/विरोध नोंदवून अनेक दिवस झाले व प्रतिसाद नाही आला तर डावीकडील पेटीतून चावडीवर जा व तेथे याबद्दल लिहा.
:* '''पुराव्याशिवाय लेखात शक्यतो बदल करू नका'''!