"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे..{{चित्र हवे}}याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव।शिवासशिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
 
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
३९,०३०

संपादने