"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ur:فیلڈ مارشل مانک شاء
छो सांगकाम्याने बदलले: ta:சாம் மானேக்சா; cosmetic changes
ओळ ११:
 
== ब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध ==
दुसर्‍या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील [[सिटांग नदी]]च्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना [[एल.एम.जी.]] च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्त्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना [[रंगून]]मध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.
 
== १९७१ चे भारत-पाक युद्ध ==
७ जून १९६९ रोजी त्यांनी [[जनरल कुमारमंगलम]] यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[१९७१ चे भारत-पाक युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.
 
 
ओळ २२:
== निवृती नंतर ==
 
माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे [[राष्ट्रपती]] [[वराहवेंकट गिरी]] यांनी माणेकशॉ यांना [[इ.स १९७२| १९७२]] [[पद्मभूषण]] या सन्मानाने सन्मानित केले. [[१ जानेवारी]] १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. [[१५ जानेवारी]] १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
 
माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता [[न्युमोनिया|न्युमोनियाच्या]] दीर्घ दुखण्याने निधन झाले.
 
 
माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता [[न्युमोनिया|न्युमोनियाच्या]] दीर्घ दुखण्याने निधन झाले.
 
[[वर्ग:भारतीय सरसेनापती]]
Line ३८ ⟶ ३६:
[[id:Sam Manekshaw]]
[[ml:സാം മനേക്‌ഷാ]]
[[ta:சாம் பகதுர்மானேக்சா]]
[[te:మానెక్‌షా]]
[[ur:فیلڈ مارشل مانک شاء]]