"ऑक्टोबर क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: tl:Rebolusyon ng Oktubre; cosmetic changes
ओळ १३:
जुलै १९१७ मध्ये हंगामी सरकारने आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी जर्मनीवर आक्रमण केले पण त्यात सपशेल अपयश आले. मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्त हानी मात्र ओढवून घेण्यात आली. हंगामी सरकारवरची नाराजी आणखी वाढली, बोल्शेविकांना समर्थन वाढले. २४ ऑक्टोबर १९१७ रोजी हंगामी सरकारविरूद्ध सशस्त्र उठाव झाला. सरकारच्या सहय्यासाठी सैन्य राजधानीत नव्हतेच त्यामुळे फारसा प्रतिकार झालाच नाही. २४-२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विंटर पॅलेसवर बोल्शेविक चालून गेले. २५ ऑक्टोबरच्या सकाळापासून समाजवाद्यांनी एक एक करत राजवाडा, लष्कर, पोस्ट व तार घर, रेल्वे, बँक, शासकीय कार्यालये आपल्या ताब्यात घेतले.
 
२६ ऑक्टोबरला समाजवादी पक्षाचे सरकार अधिकृतपणे स्थापन झाले. लेनिन अध्यक्ष पदावर विराजमान झाले, परराष्ट्रमंत्री म्हणून ट्रॉट्स्की, शिक्षणमंत्री म्हणून लुनाचरस्की, गृहमंत्री म्हणून रिकोव्ह तर अल्पसंख्या गटांचे / देशांचे मंत्री म्हणून स्टालिन यांना कार्यभार सांभाळला. सोवियेत राजवटीला सुरूवात झाली.
 
[[वर्ग : सोव्हियेत संघ]]
[[वर्ग : रशिया]]
[[वर्ग : ग्रेगरी दिनदर्शिका]]
 
[[ar:الثورة البلشفية]]
ओळ ६५:
[[sr:Октобарска револуција]]
[[sv:Oktoberrevolutionen]]
[[tl:Rebolusyon ng Oktubre]]
[[tr:Ekim Devrimi]]
[[tt:Öktäber Révolútise]]