"बाडेन-व्युर्टेंबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने बदलले: en:Baden-Württemberg)
छो
{{माहितीचौकट राजकीय विभाग
[[चित्र:Deutschland Lage von Baden-Württemberg.svg|thumb|right|बाडेन व्युर्टेनबर्ग चे जर्मनीतील भौगोलिक स्थान]]
| नाव = बाडेन-व्युर्टेंबर्ग
 
| स्थानिकनाव = Baden-Württemberg
| प्रकार = [[जर्मनीची राज्ये|जर्मनीचे राज्य]]
| ध्वज = Flag of Baden-Württemberg.svg
| चिन्ह = Grosses Landeswappen Baden-Wuerttemberg.png
| नकाशा = Deutschland Lage von Baden-Württemberg.svg
| देश = जर्मनी
| राजधानी = [[श्टुटगार्ट]]
| क्षेत्रफळ = ३५,७५२
| लोकसंख्या = १,०७,५५,०००
| घनता = ३००.८
| वेबसाईट = [http://www.baden-wuerttemberg.de/ baden-wuerttemberg.de]
}}
'''बाडेन-व्युर्टेंबर्ग''' हे [[जर्मनी]]चे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. र्‍हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे [[नेकार नदी|नेकार नदीच्या]] किनारी वसली आहेत. (उदा: [[स्टुटगार्ट]] , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, [[मानहाइम]] ). याची राजधानी [[स्टुटगार्ट]] असुन हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे.
 
२८,६५२

संपादने