"हेमाद्रि पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकाला...
(काही फरक नाही)

११:३२, ९ एप्रिल २०१० ची आवृत्ती

भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात इ.स. १२६० ते इ.स. १३०९ हेमाद्रि पंडित (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी मोडी लिपीचा वापर सुरु केला असे मानले जाते. त्यांनी, त्याकाळी अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना हेमाडपंती प्रकारातले मंदिर असे म्हणतात.