"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८० बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
(असुरक्षित नव्हे सुरक्षामुक्त)
विकिपीडिया लेख '''मुक्त''' संपादना करिता उपलब्ध असणे हे त्यांच मुळ वैशिष्ट्य आहे.लेखांना आपण तात्पुरते protect करतो तेव्हा सुरक्षा शब्द ब्रोबर आहे. पण लेखांच protection काढून घेतो तेव्हा आपण त्यांना मुक्त करत असतो 'असुरक्षित' शब्द नकारात्मक भावना दाखवतो. त्यामुळे '''असुरक्षित'''च्या ऐवजी '''सुरक्षामुक्त''' हा शब्द मेडीयाविकि फाइल्सच्या भाषांतरणात वापरावा अशी विनंती.
[[User:Mahitgar|Mahitgar]] 08:31, 2 जानेवारी 2007 (UTC)
 
::I support.
::However I think a simpler word can replace 'सुरक्षामुक्त'
::[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 08:53, 2 जानेवारी 2007 (UTC)
४,०९९

संपादने