"मज्जारज्जू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: el, fa, hi, ms, th
छो सांगकाम्याने वाढविले: als:Rückenmark; cosmetic changes
ओळ १:
'''मज्जारज्जू''' हा [[पृष्ठवंशी प्राणी|पृष्ठवंशी प्राण्याच्या]] [[मेंदू|मेंदूमधील]] [[मध्यवर्ती मज्जासंस्था|मध्यवर्ती मज्जासंस्थेतून]] निघालेला लांब व बारीक [[मज्जातंतू|मज्जातंतूंचा]] संच असतो. मज्जारज्जू हा पृष्ठवंशी प्राण्याच्या पाठीच्या [[कणा|कण्यात]] बंदिस्त असतो व त्यामुळे त्याचे संरक्षण होते. मज्जारज्जूचे प्रमूख कार्य शरीराच्या बहिर्वर्ती भागांमधून मेंदूपर्यंत संकेत पोहोचवणे हे असते.
 
[[Categoryवर्ग:जीवशास्त्र]]
[[Categoryवर्ग:मानवी शरीर]]
 
[[als:Rückenmark]]
[[ar:نخاع شوكي]]
[[bg:Гръбначен мозък]]