"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३३:
 
== कारकीर्द ==
=== पत्रकारितापत्रकारीता ===
[[इ.स. १९२३|१९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६|१९२६]] 'रत्नाकर' व [[इ.स. १९२९|१९२९]] साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे [[इ.स. १९३५|१९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९|१९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०|१९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२|१९६२]] पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.