"बिटटॉरेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर / FTP सर्व्हर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर अतिशय मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. (विशेषतः, मोठ्या प्रमाणावरील डिजिटल माहिती बऱ्याच लोकांना वितरित करताना.) अश्या प्रकारचा ताण कमी करणे हे बिटटॉरेंट प्रोटोकॉलच्या रचनेमागील एक मुख्य उद्दिष्ट्य होते.
 
बिटटॉरेंट प्रोटोकॉल हा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सार्वजनिक संशोधन करणाऱ्या काही कंपन्यांचा दावा आहे की इंटरनेटवरील बॅडविड्थ(नेटवर्कची माहिती वाहनक्षमता)च्या जवळपास ३५ टक्के क्षमता ही बिटटॉरेंटच्या वापरासाठी खर्च होते<ref>{{cite web| url=[http://in.tech.yahoo.com/041103/137/2ho4i.html| year=November(याहू 4,डॉट 2004|कॉमवरील title=लेख)LIVEWIRE - File-sharing network thrives beneath the radar| first=Adam| last=Pasick| publisher=Yahoo! News| accessdate=2006-05-09}}]</ref>. केबललॅब्स् (उत्तर अमेरिकेत केबल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्याची संशोधन संस्था) ही संस्था दावा करते की केबल इंटरनेट नेटवर्कवरील बहुतांश 'Upstream' बॅडविड्थ ही बिटटॉरेंटने वापरली जाते.<ref>{{cite web| url=[http://www.multichannel.com/article/CA6332098.html| year=May 8, 2006| title=BitTorrent’s Swarms Have a Deadly Bite On Broadband Nets| first=Leslie| last=Ellis| publisher=Multichannel News| accessdate=2006-05-08}}]</ref>
 
=सर्वसाधारण रचना=