"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: ur:Kelvin; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: be:Кельвін, адзінка вымярэння, krc:Кельвин)
छो (सांगकाम्याने वाढविले: ur:Kelvin; cosmetic changes)
[[तापमान]] मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
 
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ <br />परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस <br />म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
 
'''केल्विन = अंश सेल्सियस + २७३'''
 
 
[[वर्ग:एकक]]
[[tr:Kelvin (birim)]]
[[uk:Кельвін (одиниця)]]
[[ur:Kelvin]]
[[uz:Kelvin]]
[[vec:Kelvin]]
५१,३५५

संपादने