"भारत संचार निगम लिमिटेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पुर्वी...
(काही फरक नाही)

१७:०२, २९ मार्च २०१० ची आवृत्ती

भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पुर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते. दूरसंचार विभाग स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या ग्राहक वर्गामुळे आर्थिक उदारीकरणात देशात अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या. दूरसंचार विभागाचे नंतर १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रुपातंर करण्यात आले.