"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१६ बाइट्स वगळले ,  १२ वर्षांपूर्वी
=== [[प्रकाशसंवेदी]] पृष्टभागानुसार प्रकार ===
* [[फिल्म]]: रासायनिक लेप चढवलेली एक पट्टी. फिल्मवर प्रकाशशलाका पडल्यावर तिची उलट्या रंगाची प्रतिमा त्यावर उमटते आणि नंतर ती अंधार असलेल्या खोलीत (डार्करूम) विकसित करावी लागते. नंतर प्रत्यक्ष प्रकाशचित्रासाठी ही विकसित फिल्म विशिष्ट कागदावर छापली जाते.
* [[पोलरॉइड]]: काही कॅमेर्‍यामध्ये थेट रासायनिक लेप असलेला कागदाचा गठ्ठा वापरला जातो आणि प्रकाशचित्र घेतल्यावर लगेच त्याची प्रतिमा कागदावर उमटून चित्र बाहेर येते.'''़ऑऋङॅ ॰आंईळॉ ऋआडॅ फीङूऍऋऑआ
'''
* [[डिजिटल]]: यामध्ये पडलेल्या प्रकाशशलाकेचे रुपांतर संवेदकांद्वारे विद्युतभारात केले जाते आणि तो विद्युतभार एका विद्युत स्थायी स्मृतीमध्ये (इलेक्ट्रॉनिक स्टॅटिक मेमरी) साठवून नंतर संगणकाद्वारे त्यावर प्रक्रिया करता येते.
 
=== तंत्रज्ञानानुसार प्रकार ===
अनामिक सदस्य