"कीचक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: याचा वध भीमाने केला. अज्ञातवासात पांडव विराट राजापाशी रहात होते. तेव्ह...
 
No edit summary
ओळ १:
याचा वध भीमाने केला.
अज्ञातवासात [[पांडव]] विराट राजापाशी रहात होते.
तेव्हा, एकदा द्रौपद्रीचे[[द्रौपद्री]]चे (अज्ञातवासातील सैरंध्रीचे) सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या कीचकाने द्रौपद्रीची कामना केली.
तेव्हा द्रौपद्रीने तो प्रकार [[भीम|भीमाला]] सांगीतला. क्रोधित झालेल्या भीमाने रात्री पाकशाळेत त्याला बोलवायला सांगून मारुन टाकले.
कीचक हा खूप बलशाली होता आणि विराट राजाच्या राणीचा भाऊ होता.
कीचकवधाने भीमाने संहार केलेल्यांमधे अजून भर पडली.
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कीचक" पासून हुडकले