"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}}
{{विस्तार}}
'''हिंदी''' भारताच्या अनेक शासकीय भाषांपैकी एक आहे. इंग्रजी सोबत हिंदी ही [[भारत सरकार]]ची राजभाषा आहे. इंग्रजी ही भारत सरकारची सहराजभाषा आहे. हिंदीला अनेकदा राष्ट्रभाषा म्हणून संबोधले जाते ते चुकीचे आहे. हिंदी ही भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे व [[झारखंड]], [[बिहार]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[उत्तराखंड]], [[मध्य प्रदेश]] व [[छत्तीसगड]] दिल्ली, या राज्यांची राजभाषा आहे. भारतीय घटनेतील कलम 351 अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसुचीतील अन्य 21 भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करुन हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशस मध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित केले आहे.[http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील प्रथम हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावांने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com]
 
हिंदी ही [[भारत|भारताच्या]] उत्तर भागात प्रामुख्याने वापरली जाणारी भाषा आहे.