"चर्चा:राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०४:
 
राष्ट्रभाषा हा वादग्रस्त विषय असल्याकारणाने ह्यात अधिक माहिती भरून विनाकारण दिशाभूलही करू नये तसेच वादास जागा निर्माण करु नये हि विनंती -[[सदस्य:Prasannakumar|Prasannakumar]] ०३:४२, २० मार्च २०१० (UTC)
 
== अभिव्यक्तीवर बंधन ==
 
मराठी विकिपीडिया टीमला नमस्कार.
माझा लेख राष्ट्रभाषा वादग्रस्त ठरविल्या बद्धल मला वाईट वाटले. खरे पाहता हा लेख सुधारता आला असता.लेखाची फक्त व्याख्या ठेवली आहे. येथे माझ्या अभिव्यक्तिवर बंधन आल्याचे मी नम्रपणे नमुद करु इच्छितो.
इ.स. 1880 मध्ये पुण्यात एका सार्वजनिक परिसंवादात केशव वामन पेठे या व्यक्तिने देशातील संपर्क भाषा हिंदी वर अभ्यासपूर्ण निबंध सादर केला. या परिसंवादाचे आयोजन लोकमान्य टिळक यांनी केले होते. या परिसंवादाचा विषय देशातील भिन्न विभिन्न भाषी लोकांसाठी संपर्क माध्यमाची एक भाषा कोणती असावी हा ठेवला होता. या निबंधाच्या अनुषंगाने लो.टिळक यांनी राष्ट्रभाषा नावांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे सूचविले. राष्ट्रभाषा या विषयावर मराठी लोकांनीच चर्चा सुरु करुन राष्ट्रीय आंदोलनास पाठिंबा दिला होता. हा इतिहास मराठी लोकांनी विसरु नये.
 
== अभिव्यक्तीवर बंधन ==
"राष्ट्रभाषा" पानाकडे परत चला.