"विकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
विकी (Wiki / wiki ) हे वापर करणार्‍यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणार्‍यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0एक ।संकेतस्थळ]तंत्रज्ञान आहे.
 
साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही.यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
 
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
विकी या [[संकेतस्थळ]] चे काम करणार्‍या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात.विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" वॉर्ड कनिंघम यांनी इ.स.१९९५ यांनी केले. हवाई प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर,चटकन' असा होतो.
 
विकी या [[संकेतस्थळ]] चे काम करणार्‍या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" हे वॉर्ड कनिंघम यांनी इ.स.१९९५ यांनीमध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर,चटकन लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विकी" पासून हुडकले