"चोळ राजांची मंदिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''चोळ (चोळर् राजघराणे) राजांची देवळे .'''
== चोळ राज्यकर्त्यांचा सांस्कृतीक वारसा ==
चोळ राजांच्या साम्राज्यात[[ तमिळ]] राष्ट्राने कला साहित्य आणि [[धर्म]] ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले.[[पल्लव (कुळ)| पल्लवांच्या]] राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतीक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले.भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला,वास्तूकला आणि धातूपासून पुतळ्यांची निर्मितीस प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासात एका नव्या पर्वाने प्रारंभ केला.पल्लवांच्या शासनात सुरु झालेल्या भव्यदिव्य देवळांची निर्मिती तशीच चालू ठेवत चोळ राज्यकर्त्यांनी त्यात अधिक भर घालून [[द्राविडी]] वास्तूशिल्पकलेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली.