"विश्वकर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५२ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
दुवे दिलेत व लेखकाचे नाव वगळले.
No edit summary
(दुवे दिलेत व लेखकाचे नाव वगळले.)
{{विस्तार}}
भगवान '''विश्वकर्मा''' [[देव|देवांचे]] [[वास्तुकला]] [[तज्ञ]] आहेत. त्यांनी भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णासाठी]] द्वारका,[[पांडव|पांडवासाठी]] [[हस्तिनापूर]]रावणा साठी[[रावण|रावणासाठी]] [[सोने|सोन्याची]] लंका तयार केली. ते [[वास्तुशास्त्र|वास्तुशास्त्राचे]] पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी [[श्रीराम|श्रीरामाला]] सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली [[हनुमान]], नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी [[रामसेतू]] बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.[[सदस्य:Vishnupatil|Vishnupatil]] १७:१५, २० फेब्रुवारी २००९ (UTC)
 
 
[[वर्ग:हिंदू देवता]]
३९,०३५

संपादने