"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hi:बंबई स्टॉक एक्सचेंज
No edit summary
ओळ १:
[[image:मुंबई_शेयर_बाजार.jpg|float=right|thumb|200px|मुंबई शेअररोखे बाजार]]
 
महाराष्ट्रात एकूण ४ शेअररोखे बाजार आहेत.पैकी ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय शेअररोखे बाजार मानल्यामानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय शेअररोखे बाजार आहे.
 
===मुंबई शेअररोखे बाजार (BSE)===
 
स्थापना - [[फेब्रुवारी ५]], [[ई.स. १८७७|१८७७]]
ओळ १६:
 
===निर्देशांक===
अ) SENSEX किंवा BSE 30 - यात ३० कंपन्यांच्या शेअर्सच्यारोखे्सच्या किंमतींचा समावेश होतो. यासाठी १९७८-७९ हे आधारभूत वर्ष मानले जाते .
 
ब) BSE 200 - यात २०० कंपन्यांच्या (२१ सार्वजनिक कंपन्यांसहित ) शेअर्सचारोखे्सचा समावेश होतो. आधारभूत वर्ष १९८९-९०.
 
क) Dollex - BSE 200 चा डॉलर मधील निर्देशांक . आधारभूत वर्ष १९८९-९०
ओळ २८:
* कंपनी म्हणून मान्यता - सप्टेंबर २०, १९९० (१९५६ च्या कायद्याअंतर्गत )
* कार्यसुरू - ऑक्टोंबर ६, १९९२
* कार्य /उद्दिष्ट - ज्या लहान कंपन्यांची अधिकृत रोखे बाजारावर नोंदणी होऊ शकत नाही अशा लहान कंपन्यांच्या शेअर्सचीरोखे्सची खरेदी विक्री OTCEI वर चालते.
 
===राष्ट्रीय रोखे बाजार (NSE)===
ओळ ३६:
NSE चे दोन विभाग आहेत
# डेट मार्केट - हा नाणे बाजाराचा हिस्सा असून यात डिबेंचर्सची खरेदी विक्री केली जाते.
# इक्विटी मार्केट - हा भांडवल बाजाराचा हिस्सा असून यात शेअर्सचीरोखे्सची खरेदी विक्री चालते.
* निर्देशांक - NSE चा निर्देशांक S & P CNX NIFTY ; हा आहे . त्याचे जुने नाव NSE 50 असे होते.
 
ओळ ४८:
अश्या सभासदांचे प्रकार पुढील प्रमाणे
 
* दलाल (Brokers)- हे आपल्या ग्राहकांच्यावतीने शेअर्सचीरोखे्सची खरेदी विक्री करतात. दलाल हे तेजीवाले किंवा मंदीवाले असतात.
 
* जॉबर्स (Jobbers)- जॉबर्सना ग्राहकांच्या वतीने खरेदी विक्रीची संमती नसते. ते दलालांशी व्यवहार करून आपला नफा कमावतात. मात्र, ते शेअर्सच्यारोखे्सच्या खरेदी विक्री किंमतींत अल्पश्या फरकावर सुद्धा व्यवहार करतात.
 
* डीलर्स(Dealers) - डीलर्स शेअर्सच्यारोखे्सच्या खरेदी विक्री किमतीतील मोठ्या फरकावर व्यवहार करतात. त्यासाठी शेअर्सनारोखे्सना जास्तीची वाढीव किंमत येईपर्यंत ते शेअर्सरोखे्स विकत नाही.
 
* तराणीवाले - मुंबई रोखे बाजारातील जे सभासद ग्राहकांच्या वतीने दलाल म्हणून तसेच जॉबर्स म्हणून कार्य करतात. त्यांना तराणीवाले असे म्हणतात.
ओळ ५८:
रोखे बाजारात काम करणार्‍या दलालांचे पुढील चार प्रकार आहेत.
 
# तेजीवाले दलाल (Bulls)- हे आशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्यारोखे्सच्या किंमती वाढून फायदा मिळेल या अपेक्षेने खरेदी- विक्री करतात.
# मंदीवाले दलाल (Bear)- हे निराशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्यारोखे्सच्या किंमती घसरतील या भावनेने शेअर्सचीरोखे्सची खरेदी-विक्री करतात.
# स्टॅग दलाल (Stag)- हा दलाल नवीन कंपन्यांचे शेअर्सरोखे्स प्राप्त करण्यासाठी कंपनी कडे अर्ज करतो. शेअर्सरोखे्स त्याला देण्यात आल्यास (Allotment) ते अधिमुल्याने (Premium)विकण्याची त्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो अश्या शेअर्सचीरोखे्सची मागणी करतो. ज्यांची मागणी जास्त आहे व ज्यांच्यावर अधिक अधिमुल्य आकारले जाण्याची शक्यता असते. अलॉटमेंट मनी भरण्याची सूचना कंपनीकडून येण्याच्या आतच तो शेअर्सरोखे्स विकतो.
# लेम डेक दलाल (Lame Duck)- मंदीवाला दलाल त्याचे वायदे पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला लेम डेक असे म्हणतात.
 
ओळ ७७:
 
===सेबीची उद्दिष्टे===
# कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(शेअर्सरोखे्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.
# गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.
# सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे. ४) रोखे बाजारात व्यवहार करणार्‍यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.
ओळ ८९:
# रोखे बाजारासंबंधी संशोधन कार्य हाती घेणे.
 
===शेअररोखे विकत घेण्याचे प्रकार===
# प्राथमिक लोक विक्री - एखाद्या कंपनीचे प्राथमिक समभाग (पहिले शेअररोखे) ती कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेंव्हा लोकांना सरळ विक्री करते. यात कंपनी काही ठराविक शेअर्सरोखे्स घोषित करते. आणि तिचा भाव सुद्धा घोषित करते. आता नवीन पद्धतीत कंपनी भाव न ठरवता एक मूल्यकक्षा घोषित करते. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव. कंपनीच्या शेअर्सनारोखे्सना असलेल्या मागणी वर त्या शेअर्सचेरोखे्सचे मूल्य ठरते.
# दुय्यम शेअररोखे बाजार - खरंतर हाच आपला शेअररोखे बाजार जेथे आधी कुणी तरी घेतलेले समभाग आपण विकत घेत असतो. या बाजारात खरी उलाढाल होत असते. जेव्हा कंपनीचे शेअर्सरोखे्स प्राथमिक विक्री होतात (IPO)तेंव्हा ती कंपनी शेअररोखे बाजारावर अधिकृत होते आणि त्या कंपनीचे शेअर्सरोखे्स बाजारात पुर्नविक्रीसाठी उपलब्ध होतात.येथे जो कुणी हे शेअर्सरोखे्स घेण्यास उत्सुक असतो तो ते शेअर्सरोखे्स घेऊ शकतो. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की ही खरेदी -विक्री व्यक्ती परस्पर करू शकत नाहीत, तर हे व्यवहार शेअररोखे बाजाराची अधिकृत मान्यता असलेल्या दलालाच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे.
==बि.एस.ई.चे मराठीत संकेतस्थळ==
* http://marathi.bseindia.com/ इथे टिचकी मारा
 
===बाह्य दुवे===