"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जुन्या चर्चांचे चर्चा ३ या पानात स्थानांतरण
चावडीचा दुवा
ओळ २५५:
 
[[User:अभय नातू|अभय नातू]] 16:51, 27 डिसेंबर 2006 (UTC)
 
== चावडीचा दुवा ==
 
सध्या चावडीचा दुवा मुखपृष्ठावरील 'निवेदन'मध्ये आहे. तेथे नवीन वाचकांना तो सापडणे थोडे कठीण आहे. तसेच मुखपृष्ठाशिवाय दुसरीकडे हा दुवा लगेच सापडत नाही.
 
माझा प्रस्ताव आहे की चावडीचा दुवा डावीकडील पेटीत घालावा म्हणजे तो प्रत्येक पानावरुन उपलब्ध राहील. आपले मत?
 
[[User:अभय नातू|अभय नातू]] 18:15, 27 डिसेंबर 2006 (UTC)