"अलप्पुळा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
''हा लेख अलप्पुळा जिल्ह्याविषयी आहे. [[अलप्पुळा]] शहराच्या माहितीसाठी [[अलप्पुळा|येथे]] टिचकी द्या.''
 
'''अलप्पुळा''' किंवा अलेप्पी ह्यानावाने प्रसिद्ध ठिकाण (Alappuzha / Aleppy) हा [[भारत|भारताच्या]] [[केरळ]] राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र [[अलप्पुळा]] येथे आहे.
== अलप्पुळा जिल्हा==
हा एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत होत असलेला केरळ राज्यातील एक जिल्हा आहे ज्याच्या चोहीकडे जलाशय आहेत व पाण्याने व्यापलेल्या आहेत.अलप्पुळा हे बॅकवॉटर्सेसाठी अतिशय प्रसिद्ध असून तिथे होणार्या वार्षिक नेहरू ट्रॉफी बोट रेस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.ह्या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे.पूर्वे कडे मोठा वेंबनाड तलाव तर पश्विमेला बारीक वाळूची किनारपट्टी आणि त्यात येऊन समुद्रात मिसळणार्या नद्या,पाण्य़ाचे प्रवाह,वाळूचे दांडे,लहान झरे ,तलावांच्या श्रुंखला आणि दाट नारळाची वनराई ह्याने संपूर्ण जिल्हा मोहक दिसतो.अर्चनकोविल,पांब,मणिमाला ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.वेंबनाड तलावाचे क्षेत्रफळ एकूण २०४ चौ.कि.मी.आहे जे अलप्पुळा ते कोच्ची आणि तिथून कायमकुळम तलाव साधारण ५९ चौ.किमी आणि तिथून पुढे हाच तलाव कोल्लम पर्यंत विस्तारीत जातो.