"औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

== वीजनिर्मिती संच ==
 
राज्याच्या मोठ्या भागामध्ये वीज गेल्यास आपण वाचतो की अमुक अमुक वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजनिर्मिती संच बिघडला. परंतु सामान्यास वीजनिर्मिती संच काय प्रकार आहे त्याची माहीती नसते. वीजनिर्मिती संचाचे अनेक भाग असतात इंधन प्रक्रिया संच, ज्वलन चेंबरकक्ष(combustor){{मराठी शब्द सुचवा}}, बॉयलर, उत्सर्जन वायूंचे शुद्धीकरण व जनित्र असे अनेक भाग असतात. ज्वलन चेंबर हा वीजनिर्मिती संचातील सर्वात महत्वाचा भाग असतो. याची ज्वलन क्षमता व ज्वलनाचा प्रकार वीजनिर्मितीची क्षमता ठरवतात. वीजनिर्मिती संच हे विविध क्षमतेत बांधता येतात. जास्ती जास्त एखाद्या वीजनिर्मितीची संचाची क्षमता आजवर १५०० मेगावॅट इतकी आहे. भारतातील बहुतेक वीजनिर्मिती संच हे ५० ते २५० मेगावॅटचे आहेत.महाराष्ट्रात नुकतीच [[धुळे जिल्हा।धुळेजिल्हा|धुळे जिल्ह्याच्या]] दोंडाईचा येथे ६६० मेगावॅटच्या संचाची उभारणी प्रस्तावित आहे.
 
खालील प्रकारचे ज्वलन चेंबर्सत वापरात आहेत
अनामिक सदस्य