"देअर श्पीगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
देअर श्पिगल (तो आरसा) हे युरोप मधील सर्वात जास्त खपणारे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली मासीक (साप्ताहिक) आहे. जर्मनीतील हाम्बुर्ग शहरातून प्रसिध्द होणा-या या मसिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरीत होतात.
 
 
 
 
===समीक्षा===
पहिल्या महायुध्दापुर्वी नोव्हेंबर १९०८ मधे लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पिगल' नावचे एक पत्रक म्युनिक मधुन पसिध्द केले. श्पिगल चे पहिले प्रकाशन ४ जानेवारी १९४७ साली [[हानोवर]] मधुन प्रसिध्द झाले. स्पिगलच्या पहिल्या प्रकाशना पासुन रुडोल्फ औगस्टिन यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत (७ नोव्हेंबर २००२) या सप्ताहकाचे प्रमुख संपादक म्हणुन काम केले.