"ताड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''ताड''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे झाड उंच असते. ते सरळ वाढते व फक्त याच्या माथ्यासच पाने असतात.यास त्याखाली फांद्या असत नाहीत. याचे खोडास खाचा असतात. याचेपासुन [[ताडी]] हे पेय बनवितात. सुर्योदयापूर्वी प्यायल्यास हे स्फुर्तीदायक असते.[[दक्षिण भारत]], [[गोवा]] व समुद्र किनार्‍यालगतच्या प्रदेशात ही झाडे बहुसंख्य आढळतात.यास पिवळ्या रंगाची फळे येतात. याच्या ईतरही अनेक प्रजाती आहेत. [[नारळ|नारळाचे झाड]] ही त्यापैकी एक.
'''ताड''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ताड" पासून हुडकले