"तिल्लारी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (नवीन पान: '''तिल्लारी नदी''' महाराष्ट्राच्या [[कोल्हापूर जिल्हा|क...)
 
{{विस्तार}}'''तिल्लारी नदी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यात]] व [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात वाहणारी नदी आहे. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील [[तुडये]] गावानजीक उगम पावते, ही नदी पश्चिम वाहिनी असून गोवा महाराष्ट्र सीमेवरील [[तेरेखोल]] या गावी अरबी समुद्राला मिळते. या नदीवर [[तिल्लारी धरण]] असून मुख्यत्वे वीजनिर्मितीसाठी या धरणाचा वापर केला जातो. धरणाची बहुतेक वीज [[गोवा]] राज्याला पुरवली जाते.
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]
३,५७२

संपादने