"चर्चा:राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६०:
*'''ता.क.'''= लेखकास हि बाब खटकु शकते कि मीच त्यांना एवढे प्रतिसाद का देत आहे ,आहो स्वाभाविकच आहे शेवटी मी माणूस म्हणून जन्माला आलो ते मला ह्या जगात '''मराठी'''भाषेनेच शिकविले इतकेच नाही तर मी तीचा जाज्वल्य इतिहास जो हिंदी पेक्षा खूपच मोठा आहे हे देखील शिकलो आहे त्यामुळे अशा विषयात जातीने लक्ष घालणारच ,स्वाभाविक आहे हे.
.[[सदस्य:Prasannakumar|Prasannakumar]] ०४:१७, १४ मार्च २०१० (UTC)
 
 
मला येथे माझे विचार प्रकट करण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद. मी हा लेख सुधारु इच्छितो. यावर अधिक चर्चा जरुर नोंदवावी.
"राष्ट्रभाषा" पानाकडे परत चला.