३५१
संपादने
जो प्राणाची उत्पत्ती, त्याचा शरीरातील प्रवेश, त्याचे बाह्य जगतातील पाच प्रकारचे अस्तित्व आणि शरीरातील (त्याचे) पाच प्रकारचे कार्य आणि व्यापकता जाणतो तो त्या ज्ञानाने अमृतच सेवन करतो, परमानन्दमय अविनाशी परब्रम्ह परमेश्वराशी तद्रूप होऊन मुक्तीतच निरन्तर अमरत्वाने राहतो. तो अमृत सेवन करतो. (हे निश्चित म्हणून दोनदा सांगितले आहे.) ॥१२॥ <br><br>
==चतुर्थ प्रश्न==
|
संपादने