"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
तो प्राण अभिमानाने शरीरातून निघून वर निघाला तोच त्याच्याबरोबर इतर सर्व इंद्रियदेवता सुद्धा निघाल्या. तो (प्राण) पुन्हा शरीरात स्थिर झाला तेव्हा सर्व जागच्या जागी स्थिर झाले. जसे मधुकररूपी राजा (फुलावरून) उडाला की (मध)माशा पण लगेच उडतात आणि तो फुलावर येऊन बसला की त्याही बसतात तसेच वाचा, मन, नेत्र, कर्ण यांचे देव उठले आणि पुन्हा बसले. तेव्हा प्राणाचे श्रेष्ठत्व लक्षात येऊन ते सर्व देव (इंद्रिये) प्राणाची स्तुती करू लागले. ॥४॥<br><br>
 
 
 
'''एषोऽग्निस्तपत्येष सूर्य एष पर्जन्यो मघवानेष वायु:।'''
३५१

संपादने