"नानाजी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:നാനാജി ദേശ്മുഖ്
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:Nanaji Deshmukh1.jpg|right|thumb|चंडीकादास''चंडिकादास अमृतराव देशमुख'' उपाख्यऊर्फ ''नानाजी देशमुख'']]
'''चंडिकादास अमृतराव देशमुख''' ऊर्फ '''नानाजी देशमुख''' ([[११ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१६|१९१६]] - [[२७ फेब्रुवारी]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी]] सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी समाजास [[आत्मनिर्भर]] बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले. [[भारत सरकार|भारतीय शासनाने]] त्यांना त्यांच्या कार्यासाठी [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले.
(जन्म-ऑक्टोबर ११,१९१६, मृत्यु २७ फेब्रु.२०१०) हे एक समाजशिल्पी होते. ते आजीवन [[ब्रम्हचारी]] होते.त्यांनी समाजास [[आत्मनिर्भर]] बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले.त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान [[मध्य प्रदेश]] व [[उत्तर प्रदेश]] या राज्यातील सुमारे २५० गावे प्रत्येकी दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.शिक्षण,स्त्रीयांना गृहोद्योग,स्वच्छता,शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी एक चमू तयार केली. ती चमू हे काम करत असते.
 
[[चित्रकुटचित्रकूट]] हे त्यांचे कर्मस्थान होते.[[ आरोग्यधाम]][[गोशाळा]] उद्यमीताउद्यमिता विद्यापिठविद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, [[ग्रंथालय]], मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. तेथीलग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान [[मध्य प्रदेश]] व [[उत्तर प्रदेश]] या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले.
 
 
ते आजीवन ब्रह्मचारी होते.
[[वर्ग:अवर्गीकृत]]
 
 
{{DEFAULTSORT:देशमुख,नानाजी}}
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
 
[[en:Nanaji Deshmukh]]