"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३२:
::तुमचा शेवटचा शब्द घालण्याचा हठाग्रह दिसतो आहे. असा शब्द reconciliatory असला तरच तो शेवटचा शब्द ठरतो हे ध्यानात घ्या. भडकावणारी विधाने ही कधीच शेवटचा शब्द असू शकत नाहीत.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २२:३७, १२ मार्च २०१० (UTC)
::ता.क. ''...सांगता आले असते आणि मी आनंदाने वर सांगितलेलाच...'' -- आता यात ''मी'' म्हणजे ''कोणताही सदस्य'' असे म्हणायचे आहे. नाही तर म्हणाल ''तुम्ही कोण मोठे उत्तर देणारे''? वस्तुतः गेले काही आठवडे मला येथे फारसे काही करण्यास वेळच नाही मिळालेला. काल/आज मिळाला म्हणून थोडेसे काम करुयात म्हणले तर हे प्रकरण उपटले. तुम्ही हेच २ आठवड्यांपूर्वी लिहिले असते तर माझे लक्षही गेले नसते व सगळ्यांचाच वेळ वाचला असता. अर्थात इतरांची करमणूक झाली ती झाली नसती, तरी इतर विकिपीडिया सदस्यहो, या तमाशाबद्दल प्रत्येकी चार आणे वसूल केले जातील, तयार ठेवा :-D
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.