"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०६:
 
अब मर्जी आपकी. - [[सदस्य:मनोज|मनोज]] २२:००, १२ मार्च २०१० (UTC)
 
-----
:''श्रीमान, आपली चर्चेची पातळी घसरते आहे, पुढील मुद्द्यांचां शांतपणे विचार करावा, प्रत्युत्तराची घाई करू नये, इतकेच सुचवतो''
::मान्य. रागाच्या भरात उत्तरे दिली की ती अशीच येतात.
:गोड नात्यात नातू हा एकेरीच असतो.
::आता हे तुम्ही प्रामाणिकपणे लिहिले असे समजून तुमचा गोडपणा मानून घेतो.
:''अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल , हेही मी अन्य विकीबांधवाला विचारले, आपल्याला नाही. आपण का प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारली जातेय असा समज करून घेता आहात.''
::मी काय लिहावे आणि काय लिहू नये हे तुम्ही ठरवू नका. मला वाटले उत्तर द्यावेसे तर मी देईन. वाचू नका फारतर. उत्तर फक्त तुम्हाला आहे हे तरी कशाला मानता? लिहिलेले कोणत्याही सदस्याला वाचता (किंवा दुर्लक्ष करता) येते.
:''एकीकडे वाद सुरु असताना मी मदतीची अपेक्षा आपल्याकडून ठेवीत नाही''
::कितीही वाद सुरू असला तरी मी मदत केली असता विकिपीडियाची गुणवत्ता वाढेल या हेतूने मी नोंदी करतो. कोणाच्या वैयक्तिक हेव्यादाव्यासाठी नाही. नोंदींमध्ये शक्य तितकी वस्तुनिष्ठता असावी यासाठी मी प्रयत्न करतो. तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात तर त्याचे समर्थन करेन, चुकीचा मांडलात तर खोडून काढेन. पण हे करताना आगाऊपणा किंवा हमरीतुमरी येणार नाही ही काळजी नक्कीच घेऊन. तुम्ही (व इतरही सदस्य) असेच समजत असतील ही आशा आहे. तुमचे-माझे पटत नसले तरी तुम्हाला मदत करण्यास मी कमी करणार नाही.
:''ही नव्या सदस्यांवरची प्रेशर टाकण्याची आपली पद्धत असा अर्थ त्यातून निघत नाही का''
::असे नाही, कारण तुम्ही हा विषय काढेपर्यंत मी माझ्या कामाचा उल्लेख केलेला नव्हता.
:''माझे सोडा पण ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली...''
::का हो? तुमचे का सोडा? आपण ज्या प्रकारचा ऍटिट्युड दाखवून ही चर्चा सुरू केलीत, ते एकदा वस्तुनिष्ठपणे पहा, मग कळेल की ही चर्चा कशी रसातळाला (degenerate) गेली.
::की तुमचा तो सोडा आणि आमचे ते पाणी? :-) <-- आता हा हसरा चेहरा दर्शवितो की मी गंमत करीत आहे....अरसिकेषु....:-D
:''पुन्हा सांगतो, वादाची सुरवात आपल्याच इथल्या पहिल्या पोस्टमध्ये आहे.त्यामुळे वाद संपवणेही आपल्याच हातात आहे.''
::तुम्ही सांगून काय होते हो. सुरुवात मी केली हे तुमचे मत आहे. माझे मत आहे तुम्ही आगाऊपणा केलात. पण ते माझे मत आहे. तुम्ही कितीही आक्रोश केलात तरी तुमचे हे म्हणणे मला अजिबात पटणार नाही, तरी वारंवार ''तुम्ही चुकलात, तुम्ही बंद करा'' असे म्हणून उपयोग नाही.
:''वाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा असली तर ती लपवण्याचीही काही गरज नाही.''
::वाद संपवण्याची माझी नेहमीच इच्छा असते, पण वाद संपवण्यासाठी ५-६ फटकार्‍यांपूर्वी घेतलेला मी पुढाकार तुम्ही धुडकावलात, त्याला बुलिइंग म्हणलेत, तर मग आता बोलायचे काय?
:''संघर्षासाठी पुढाकार घेणे चुकीचे आहे. शांततेसाठी पुढाकार घेणे नेहमीच बरोबर असते.''
::कधीकधी आगळीक करणार्‍याशी संघर्ष करण्यात पुढाकार घेणे हेच बरोबर असते. शांततेसाठी पुढाकार '''तुम्ही''' घ्या हे नेहमीच असते, मग तो विकिपीडिया असो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असो.
::आता पहा, एखादी गोष्ट दोन प्रकारे सांगता येते --
::१. तुमच्या लिहिण्यातून ''हे कोणत्या गाढवाने असे पान केले? भरीसभर ते मुखपृष्ट सदर करुन मिरवलेही.'' असा सूर होता. तो खटकला. त्यातून मी तुम्हाला चारोळी मारली. तर ती तुम्हाला झोंबली असे वाटते. आता यावरुन तुमचा आग्रह असला की मीच वाद सुरू केला तर याउप्पर मला सबब नाही.
::२. ''हे पान अअअ आणि बबब असे दोन पानांत विभागता येईल का? कारण ....'' असेही सांगता आले असते आणि मी आनंदाने वर सांगितलेलाच उपाय सांगितला असता. पण असे असते तर आमचा मराठी बाणा कसा दिसला असता!?
::तुमचा शेवटचा शब्द घालण्याचा हठाग्रह दिसतो आहे. असा शब्द reconciliatory असला तरच तो शेवटचा शब्द ठरतो हे ध्यानात घ्या. भडकावणारी विधाने ही कधीच शेवटचा शब्द असू शकत नाहीत.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २२:३७, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.