"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७६:
 
रकटे वादाचं सोडा हो,मला काका आजोबा म्हणत नातू खेळतोय. आता शब्दाला शब्द वाढवला त्यानं तरी आपलाच नातू, सांगणार कुणाला ? आपणच नीट (म्हणजे व्यवस्थित) करायला हवे, नाही का ? तेंव्हा मूळ मुद्दा आहे, तो हे अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल. कारण स्थानांतरीत करायचं म्हटलं तर ते कुठल्यातरी एकाच नावानं होईल. दुसरं पान नव क्रिएट करता येईल. पण हाच मजकूर कुणीही (समजा मी) तिथं चिकटवायला गेलो तर तो माझ्या नावानं चिकटेल, आणि मूळ भर घालणाराचं श्रेय हिरावल्यासारखं होईल... पान स्प्लिट करून स्थानांतरित करण्यासारखी काही आयडिया इथं अस्तित्वात आहे का, ते बघा ना जरा. - [[सदस्य:मनोज|मनोज]] १९:२९, १२ मार्च २०१० (UTC)
 
:''मला काका आजोबा म्हणत नातू खेळतोय''
::तुला काय मग आजी अन आत्या म्हणू का? आत्तापर्यंत तुला आदरार्थी मानवाचक संबोधले तर तू एकेरीवर उतरतोस काय?
:''हे अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल''
::मग हे आधीच असे विचारायला काय झाले? वाकड्यात तू शिरलास लेका आणि सोंग आणतो साधू असल्याचा? ऐक तर मग मला काय वाटते ते --
:१. हे पान पूर्वीचे मुखपृष्ठ सदर असल्याने त्याला इतर अनेक ठिकाणांहून दुवे आहेत, तरी हे पान पूर्णपणे घालवू नये.
:२. या पानावरच्या माहितीत भर घालून दोन्ही लेण्यांचे वेगळे लेख तयार करावे -- [[अजिंठा लेणी]] आणि [[वेरुळ लेणी]].
:३. या पानावरील माहिती न काढता प्रत्येक लेण्याच्या उपशीर्षका खाली <nowiki>{{मुख्यलेख|अजिंठा लेणी}}, {{मुख्यलेख|वेरुळ लेणी}}</nowiki> असे घालावे. पाहिजे तर या लेखाच्या सुरुवातीसच ही लेणी एकत्र नसून दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत असे स्पष्ट करणारा मजकूर घालावा.
:४. तुमचे (व इतरांचे) मत काय आहे हे येथे नमूद करावे.
:५. इतर काही शंका असल्यास मांडावी.
::आता हे सगळे लिहिले, तरी वैयक्तिक शिव्या देणार असाल (पुन्हा आदरार्थी घालत आहे....खोचकपणे नव्हे तर निखालसपणे भांडण सोडण्यासाठी पुढाकार घेण्यास) तर मग चालूच
देत.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २०:३२, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.