"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६१:
 
होळीनंतर नाथषष्ठीही आलीय. शंभराहून अधिक वेळा गोदास्नानाचं पुण्य कुणी देणारच असेल तर ते घेण्याशिवाय काय पर्याय आहे. - [[सदस्य:मनोज|मनोज]] १८:४१, १२ मार्च २०१० (UTC)
 
:''आता हा वाद सुरु राहील तो अधिकारपदातून आलेला अहंकार उतरवण्यासाठी''
::अहंकार कोणाला व कशासाठी आहे हे स्पष्टच झालेले आहे. माझ्या अधिकारांचा काडीमात्र उपयोग न करता हे चाललेले आहे.
:''मराठी विकीपिडीयावरून नव्यांना पळवून लावून मोजक्याच यूजरनेमकडे सगळ्या किल्ल्या ठेवण्याचा प्रयत्न करणारांशी ..''
::होतात कोठे हो इतकी वर्षे? आता येउन आपली ठोकशाही बसवण्याची करतूत तुमची चाललेली आहे.
:''लोकशाहीचा आव आणत, विरोध आणि वेगळे मत शिल्लक ठेवायचेच नाही, हा खेळ जुनाच आहे''
::आरशात पहा राव. गेल्या ४-५ वर्षांचा माझा येथील इतिहास पहा आणि मग बोला. यात अनुभवाचे वजन टाकण्याच हेतू नाही तर तुमचा पोरकटपणा दाखवून देण्याचा आहे. एक १०-२० हजार संपादने करा म्हणजे अंदाज येईल विकिपीडिया कशाशी खातात ते.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २०:२१, १२ मार्च २०१० (UTC)
 
== थांबवा आता तरी आपली चर्चा न होता भांडण होतेय. ==
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.