"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६७:
मला आपली चर्चा काय झाली हे माहित नाही पण.....माणसे जोडायला वेळ लागतो.तोडायला क्षण ही पुरेसा.मराठी विकिपिडियावर जर असे झाले तर...........................................................................
 
रकटे वादाचं सोडा हो,मला काका आजोबा म्हणत नातू खेळतोय. आता शब्दाला शब्द वाढवला त्यानं तरी आपलाच नातू, सांगणार कुणाला ? आपणच नीट (म्हणजे व्यवस्थित) करायला हवे, नाही का ? तेंव्हा मूळ मुद्दा आहे, तो हे अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल. कारण स्थलांतरीतस्थानांतरीत करायचं म्हटलं तर ते कुठल्यातरी एकाच नावानं होईल. दुसरं पान नव क्रिएट करता येईल. पण हाच मजकूर कुणीही (समजा मी) तिथं चिकटवायला गेलो तर तो माझ्या नावानं चिकटेल, आणि मूळ भर घालणाराचं श्रेय हिरावल्यासारखं होईल... पान स्प्लिट करून स्थलांतरितस्थानांतरित करण्यासारखी काही आयडिया इथं अस्तित्वात आहे का, ते बघा ना जरा. - [[सदस्य:मनोज|मनोज]] १९:२९, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.