"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४०:
(३) आपले नवे विश्लेषण लेखीपणा आणि सभ्यता सोडून बोलिभाषेकडे आणि तू-तू-मै-मै छापाकडे येत चालल्याचे माझे मत आहे. चर्चापानावर बोलिभाषा वापरण्याचा विकीपीडियात प्रघात आहे का, हे आपण इथले अनुभवी असल्याने आधीच सांगावे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषाही त्यांचे (होलिकोत्सवातलेही) सौंदर्य घेऊन उतरवता येतील. हे कृपया लवकरात लवकर कळवावे म्हणजे पुढे त्यानुसार मांडणी (का उधळण) करता येईल. बाकी मुद्दे आपल्या उत्तरानंतर. धन्यवाद.
: [[सदस्य:मनोज|मनोज]] ०९:०२, १२ मार्च २०१० (UTC)
 
:आपल्या दोघांचीही उर्जा यात व्यर्थ जाईल पण या वादातली अखेरची पोस्ट माझी असेल तोपर्यंत हे सुरु राहील.
::ठीक. मला अधूनमधून वेळ मिळतो. येथे उत्तर देत जाईन. तुमची खोडी काढायला हा चांगला मार्ग तुम्हीच दाखवून दिलात. :-D <-- वेडीवाकडी तोंडे
::उर्जा व्यर्थ जाईल असे कळून सुद्धा घालवता. छान.
:''इथे वर कोल्हापुरींनी येथे वर जसे छानसे उत्तर दिले आहे''
::माहितगारांनी सुद्धा असेच काहीसे करण्याचे प्रतत्न केले होते. तुम्ही पूर्वग्रहदूषित नजरेने त्यांना धुडकावुन लावलेत आणि त्यांना नको म्हणलेली हरकत स्वतःच केलीत. हा प्रकार (दांभिकपणा म्हणा हवे तर) मी उद्धृत केला. तुम्हाला राग आला आणि ही तू-तू-मैं-मैं सुरू झाली. पण ठीक, तुमचा वेळ कसा घालवावा ते तुम्हीच ठरवणार.
:''मला उद्देशून काका म्हणालात, बरे वाटले''
::अहो आजोबा सुद्धा म्हणतो पाहिजे असल्यास. बाकीची वाक्ये वैतागवाचक आहेत असे समजून सोडून देतो.
:''चर्चापानावर बोलिभाषा वापरण्याचा विकीपीडियात प्रघात आहे का, हे आपण इथले अनुभवी असल्याने आधीच सांगावे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषाही त्यांचे... ''
::पाहिजे ते लिहा, कोणती ही आडकाठी नाही. अर्वाच्य भाषा वापरलीत तर इतर सदस्य किंवा प्रबंधक ती काढतीलच. आत्ता
:''(होलिकोत्सवातलेही) सौंदर्य घेऊन उतरवता येतील. हे कृपया लवकरात लवकर कळवावे म्हणजे पुढे त्यानुसार मांडणी (का उधळण) करता येईल.''
::आत्तापर्यंत तोडलेले तारे कमी पडले का? आत्ताच होळी झाली, शब्दकोशाची पारायणे झालेली दिसत आहेत. :-)
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १६:२०, १२ मार्च २०१० (UTC)
::ता.क. :-) :-P असे (तोंडे वेडीवाकडी केल्याचे) लिहिल्याने तुमचा पारा चढतो का?
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.