"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६०:
 
वरील (तिरक्या अक्षरातील) टाचण मी एका सदस्याच्याच पानावरुन घेतले आहे. हे माझे वैयक्तिक मत नाही.
...
 
साहेब,
लेख वाचल्यानंतरच वरचे मत व्यक्त केले आहे. केवळ या दोन लेण्या एकाच पानावर बसवणे, विकिपिडीयाचे विश्वकोषाचे स्वरूप पाहता योग्य नाही. (केवळ टूर ऑपरेटर पर्यटकांसाठी ते एकत्र करत असतील तर ते त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने योग्य असेल, त्याचा येथे विचार करण्याची गरज नाही.) एकतर औरंगाबाद परिसरातल्या लेण्या असा उल्लेख करून त्याच भागातल्या आणखीही लेण्यांचा ( जसे औरंगाबादची लेणी इ.) समावेश या पानावर करायला हवा, ते इतिहास आणि पुरातत्वाच्या दृष्टीने योग्य आणि विकीपिडीयाच्या विश्वकोषाच्या स्वरूपाला धरून असे ठरेल. किंवा मग सरळ अजिंठा आणि वेरूळ अशी दोन वेगळी पाने करावीत, या सूचनेत गैर ते काय.
 
केवळ दोन सदस्यांतल्या आदानप्रदानापर्यंत आपली पोहोच आहे यासाठी तिथले वाक्य संदर्भाशिवाय उधृत करण्याचा, आणि त्यावर तोंडे वेडीवाकडी करत हसण्याची चिन्हे जोडण्याचा तिरकेपणा योग्य म्हणावा काय?- [[सदस्य:मनोज|मनोज]] १०:३८, ११ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.